संमतीवयातील बदल – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

देशस्तरावर दर १ तासाला महिलांवरील अत्याचाराशी संबंधित ४९ केसेस दाखल होतात, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या सन २०२१ च्या अहवालात नमूद केले आहे. यात बलात्काराच्या तक्रारींचा समावेश आहे. … Read More >संमतीवयातील बदल – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

बलात्काराची कारणे – न पटणारी – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

बलात्कार हा स्त्रियाच स्वतःवर ओढवून घेतात असे समाजात मानले जाते. इतरही अनेक गैरसमज आहेत. … Read More >बलात्काराची कारणे – न पटणारी – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

महिला आयोग: स्त्री हक्क संरक्षणाची प्रभावी यंत्रणा – बोधी रामटेके

महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. महिलांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी योग्य धोरण तयार करणे, कायद्यांची व योजना/धोरणांची प्रभावी अंमलबजावणी … Read Moreमहिला आयोग: स्त्री हक्क संरक्षणाची प्रभावी यंत्रणा – बोधी रामटेके

बलात्कार आमंत्रित असतो ? – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

बलात्कार करणारा बिचारा काय करणार? तो स्त्रीला भुलतो. त्याच्या नीतिमत्तेविषयी, त्याच्या स्वतःच्या स्तरावरील नियंत्रणाविषयी त्याच्या संस्कारांविषयी कोणीही काहीही बोलताना, निर्भत्सना, टीका करताना दिसत नाही. … Read More >बलात्कार आमंत्रित असतो ? – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

आदिवासी महिला आणि प्रसुतीच्या हक्कासाठीचा संघर्ष – बोधी रामटेके

(आदिवासी भागातील परिस्थिति दर्शवणारा अनुभव) आदिवासी समाज हा भारत देशातील शोषित वर्गांपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी व जमीनदारांनी या … Read Moreआदिवासी महिला आणि प्रसुतीच्या हक्कासाठीचा संघर्ष – बोधी रामटेके

दोष कुणाचा? शिक्षा कुणाला? – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

मानवी इतिहासात एक काळ असा आला कि, स्त्रीच्या योनिशुचितेचे स्तोम, त्याचे महत्व इतके अवास्तव झाले कि घराच्या प्रतिष्ठेशी त्याची नाळ जोडली गेली. … Read More >दोष कुणाचा? शिक्षा कुणाला? – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

बलात्कारामागील संदेश – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

एका महाविद्यालयात मला कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात भाषण देण्यासाठी बोलावले होते. मला ‘महिला आणि कायदा’ या विषयावर बोलायचे होते. … Read More >बलात्कारामागील संदेश – ॲड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी

सबरीमाला मंदिर प्रवेश खटला आणि स्त्री हक्काची व्याप्ती – अ‍ॅड. बोधी रामटेके

महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशाबाबत देशात नेहमी वाद निर्माण होत असतात. इतर मंदिरांप्रमाणे केरळ राज्यातील सबरीमला मंदिरात हा मुद्दा प्रखरशाने पुढे … Read Moreसबरीमाला मंदिर प्रवेश खटला आणि स्त्री हक्काची व्याप्ती – अ‍ॅड. बोधी रामटेके

अरुणाची गोष्ट (3)

अरुणाचं मन खूपच प्रश्नांनी भरलेलं होतच त्यात तिची खास मैत्रीण सायली ने तिला असे तातडीने भेटायला बोलावले! तिचे ४-५ शब्द,” … Read Moreअरुणाची गोष्ट (3)

अरुणाची गोष्ट (2)

तर मित्रांनो, मागील गोष्टीमध्ये आपण पाहिलं की कसं अरुणा ने  कशी आपल्या आई-बाबांची  स्मार्टफोनशी ओळख  करून देऊन जणू एका वेगळ्याच … Read Moreअरुणाची गोष्ट (2)

वैवाहिक बलात्कार आणि कायदा

महिला सबलीकरण- संरक्षण हा नेहमीच चर्चेचा एक केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आणि हिंसाचाराच्या अनेक दुर्दैवी घटनांची उदाहरणे … Read Moreवैवाहिक बलात्कार आणि कायदा

कर्नाटक हिजाब वाद: स्त्रियांचे अधिकार

कर्नाटक राज्यात हिजाब वादाने पुन्हा एकदा स्त्रियांच्या अधिकारांवर लक्ष वेधून घेतले आहे. जाणून घेऊया या घटनेविषयी: काय आहे हिजाब वाद? … Read Moreकर्नाटक हिजाब वाद: स्त्रियांचे अधिकार

हिंदू वारसा हक्क कायद्यातील २००५ साली झालेल्या सुधारणांप्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीतील महिलांचे वारसा हक्क

वारसा म्हणजे काय? वारसदार कोण असतात? वडि‍लांच्या मालमत्तेत मुली वारसदार असतात का? माहेरच्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांना हिस्सा मिळतो का? … Read Moreहिंदू वारसा हक्क कायद्यातील २००५ साली झालेल्या सुधारणांप्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीतील महिलांचे वारसा हक्क

उस्मानाबाद मधील सहाय्यता / मदत केंद्र

पोलीस अधीक्षक कार्यालय – संध्या तेरकर – ७३८५७४८७६९, कोमल धनावडे – ७३८७९०७८४५ भूम तालूका पोलीस स्टेशन सुप्रिया करपे – ९१३०२१८०३८, … Read Moreउस्मानाबाद मधील सहाय्यता / मदत केंद्र

बालविवाहा विरुद्ध राधाचा यशस्वी लढा

राधा, वय वर्ष १६, भारताचं भविष्य कसं आशावादी आहे हे सांगणारी एक आत्मविश्वासू मुलगी. या वयात आवश्यक असलेलं खेळणं-बागडणं, शाळेत … Read Moreबालविवाहा विरुद्ध राधाचा यशस्वी लढा

विवाहसंबंधांमधील अनैच्छिक शरीर संबंध: एक समाज मान्य बलात्कार?

‘बस, आता एवढंच ऐकणं बाकी होतं !’, असं म्हणत छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलेल्या वैवाहिक बलात्कार (marital rape) बद्दलच्या एका निर्णयावर … Read Moreविवाहसंबंधांमधील अनैच्छिक शरीर संबंध: एक समाज मान्य बलात्कार?

कौटुंबिक हिंसाचार पिडीत महिला घरी राहण्याचा अधिकार सुरक्षित करू शकते का?

अनेक वेळा असे दिसून येते की कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली की महिलेला राहत्या घरातून हाकलून दिले जाते. तिच्या कडे जर … Read Moreकौटुंबिक हिंसाचार पिडीत महिला घरी राहण्याचा अधिकार सुरक्षित करू शकते का?

१८ वर्ष खालील व्यक्तीं विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येते का?

वर नमूद केल्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार कोणच्या विरोधात करता येऊ शकते याबाबत कलम २(थ) आपल्याला सांगते. सदर कलमानुसार प्रतिवादी सज्ञान … Read More१८ वर्ष खालील व्यक्तीं विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येते का?

कौटुंबिक हिंसाचार विरोधातील तक्रार महिला नातेवाईकां विरोधात करता येते का?

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्यानुसार आपल्या वर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार विरोधात महिला तक्रार करू शकतात. कलम २(थ) … Read Moreकौटुंबिक हिंसाचार विरोधातील तक्रार महिला नातेवाईकां विरोधात करता येते का?

विवाह समान नातेसंबंधात (Live-in Relationship) राहणाऱ्या महिलांना या कायद्याचे संरक्षण मिळू शकते का?

कौटुंबिक हिंसाचार म्हटले की पतीने पत्नीवर केलेले अत्याचार डोळ्यासमोर येतात. पण आजकाल विवाह संबंधात न अडकता काही स्त्रिया व पुरुष … Read Moreविवाह समान नातेसंबंधात (Live-in Relationship) राहणाऱ्या महिलांना या कायद्याचे संरक्षण मिळू शकते का?

मीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात

मीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात (स्क्रिप्ट) मीना आणि सुनील त्यांच्या नात्यात सुखी, आनंदी नव्हते हे तर आपण … Read Moreमीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात

मीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले?

मीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले? (स्क्रिप्ट) मीना आणि सुनीलला आपण भेटलो आहोतच. लग्न झाल्यावर त्यांचे पहिले काही … Read Moreमीना आणि सुनीलची गोष्ट – नक्की काय चुकले?

सुनीलची गोष्ट – भाग २

सुनीलची गोष्ट – भाग २ (स्क्रिप्ट) सुनीलच्या आयुष्यात आपण काही अंशी डोकावलो आहोत. पण सुनीलची जडणघडण पूर्णपणे समजून घ्यायला, त्याच्या … Read Moreसुनीलची गोष्ट – भाग २

सुनीलची गोष्ट – भाग १

 सुनीलची गोष्ट – भाग १ (स्क्रिप्ट) मीनाचे ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्याचे नाव होते सुनील. सुनीलचे आयुष्य मीनापेक्षा अगदी … Read Moreसुनीलची गोष्ट – भाग १

मीनाची गोष्ट – भाग २

मीनाची गोष्ट – भाग २ (स्क्रिप्ट) मीनाच्या आयुष्यात आपण या आधी डोकावलो आहोतच. काही घटनांमुळे मीनाचे आयुष्य पार बदलूनच गेले. … Read Moreमीनाची गोष्ट – भाग २

मीनाची गोष्ट – भाग १

मीनाची गोष्ट – भाग १ – (स्क्रिप्ट) ही आहे मीना. (एक लहान बाळ दिसतं). हे आहेत मीनाचे आई- वडील. “अभिनंदन. … Read Moreमीनाची गोष्ट – भाग १

स्त्री – पुरुष असमानताचे बाळकडू

सहजच जाता जाता लहान मुलांकडे लक्ष गेलं. मुलांची आजी त्यांना खेळ शिकवत होती. कुतूहल निर्माण झाले आणि तिथेच थोडा वेळ … Read Moreस्त्री – पुरुष असमानताचे बाळकडू

हेल्पलाईन्स (संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्राकरिता)

भारतात व महाराष्ट्रात स्त्रिया, मुलं आणि जेष्ठ नागरिकांवर होणा-या  हिंसेबाबत पुढील हेल्पलाईन ची अवश्य मदत घ्या.     हेल्पलाईन 112 … Read Moreहेल्पलाईन्स (संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्राकरिता)

महिला आणि मुलांसाठी हिंसेविरोधी काम करणाऱ्या संस्था – संघटनाची नाव, फोन, पत्ते

महारष्ट्रामध्ये टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्स तर्फे महिला आणि मुलांसाठी स्पेशल सेल चालविले जातात. संघटनेचे नाव फोन पत्ता ‘भारोसा’ सेल, … Read Moreमहिला आणि मुलांसाठी हिंसेविरोधी काम करणाऱ्या संस्था – संघटनाची नाव, फोन, पत्ते

महिलांवरील हिंसाचाराची ऑनलाईन तक्रार कुठे व कशी दाखल करता येईल

महिला आयोग ऑनलाईन तक्रार करण्यासाठीचे पोर्टल – http://ncwapps.nic.in/onlinecomplaintsv2/frmPubRegistration.aspx तक्रार करण्यासाठीचा What’s app नंबर – 7217735372 महाराष्ट्र महिला आयोग हेल्पलाईन नंबर … Read Moreमहिलांवरील हिंसाचाराची ऑनलाईन तक्रार कुठे व कशी दाखल करता येईल

“मला बोलायचे आहे” – हिंसाचारग्रस्त महिलांसाठी ऑनलाईन मंच

सध्याच्या काळात आपण सर्वजण एका कठीण प्रसंगातून जात आहोत. कोवीड -१९ या विषाणूमुळे होणाऱ्या आजारामुळे आपण सर्वजण भीतीच्या छायेखाली वावरत … Read More“मला बोलायचे आहे” – हिंसाचारग्रस्त महिलांसाठी ऑनलाईन मंच

मुले खोटे बोलतात आणि लैंगिक शोषणाची कहाणी करतात.

मुलांना अशा विषयाबद्दल माहितीच नसते तर ते कहाणी कसे बनवतील? मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय आला की खूप मोठ्या प्रमाणात या … Read Moreमुले खोटे बोलतात आणि लैंगिक शोषणाची कहाणी करतात.

स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात/ पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कोण म्हणतंय? साफ खोटं हाय, लिहून घ्या. वास्तवात महिला पुरुषांपेक्षा अनेक अर्थाने अधिक कणखर असतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे … Read Moreस्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात/ पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

बाल लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याचा मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

तक्रार नाही केली तर त्या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात याचा विचार करा. वास्तविक बाल लैंगिक अत्याचार कधीही, कुठेही … Read Moreबाल लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याचा मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही.

हा आपला गैरसमज आहे. असं म्हणनंच चुकीचं आहे. आपल्या समाजात वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा/नकारात्मक आहे. या स्त्रियांकडे नेहमी … Read Moreवेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही.

मुली/स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात.

असं असत तर ४ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाले नसते. हे खोटं आहे. मुली/स्त्रिया यांच्यावर बलात्कार झाला तर त्यांनाच दोष दिला … Read Moreमुली/स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात.

स्त्रीवादी स्त्रियांचा लग्नव्यवस्थेवर विश्वास नाही.

त्यांचा ‘मानवी’ नाते संबंधांवर, एकेमकांना पूरक असण्यावर विश्वास आहे.   स्त्रीवादी स्त्रियांचा, पुरुषांचा आणि भिन्नलिंगी व्यक्तींचाही परस्पर प्रेम, आदर आणि … Read Moreस्त्रीवादी स्त्रियांचा लग्नव्यवस्थेवर विश्वास नाही.

बाईलाच वाटत असतं की तीला मुलगाच व्हावा.

उलटा चोर कोतवाल को डाटे! असं मूळीच नाही. मुलग्याची आस हे पुरुषप्रधान संस्कृतीचं मूल्य आहे. वंशाला दिवा हवां, अग्नी द्यायला … Read Moreबाईलाच वाटत असतं की तीला मुलगाच व्हावा.

पती पत्नीच्या नात्यात बलात्कार होत नसतो.

असं समाजाला वाटत असतं लग्नाच्या नात्यात बलात्कार होत नसतात किंवा पती आपल्या पत्नीवर लैंगिक बळजबरी करू शकत नाही हा चुकीचा … Read Moreपती पत्नीच्या नात्यात बलात्कार होत नसतो.

पावसाने झोडपले अन नव-याने मारले, तर तक्रार कोणाकडे करणार!

पावसापासून वाचण्यासाठी अनेक उपाय असतात तसेच मारणाऱ्या नवऱ्यालाही सरळ करता येतं.. पाऊस ही घटना नैसर्गिक आहे पण नव-याने केलेली मारहाण … Read Moreपावसाने झोडपले अन नव-याने मारले, तर तक्रार कोणाकडे करणार!

बाल लैंगिक शोषण गरीब, अशिक्षित कुटुंबांमध्ये होतं.

चूक. बहुतेक वेळेस ‘सुशिक्षित, उच्च’ कुटुंबांमध्ये ते लपविलं/दाबलं जातं. लैंगिकता हा मुद्दाच मुळी कुठे वाच्चता करण्याचा नाही असा आपल्या समाजाचा … Read Moreबाल लैंगिक शोषण गरीब, अशिक्षित कुटुंबांमध्ये होतं.

मुलींच्या नकारत होकारच असतो.

नाही. तो नकारच असतो फक्त तो पुरुषांना समजत नाही. कारण मुलांचे, पुरुषांचे शिक्षण तसे झाले नाही. ‘नाही’ चा अर्थ त्यांना … Read Moreमुलींच्या नकारत होकारच असतो.

जो बाईचं ऐकतो तो खरा पुरुष नसतो

खरा पुरुष तोच जो बाईकडे माणूस म्हणून बघतो, तिचा आदर करतो. आपली पुरुषप्रधान व्यवस्था बाईला दुय्यम समजते, तिला कमी दर्जा … Read Moreजो बाईचं ऐकतो तो खरा पुरुष नसतो

व्यसन हेच कौटुंबिक हिंसेला कारणीभूत ठरते

हिंसेला व्यसन कारणीभूत नसते परंतु व्यसनामुळे हिंसेच्या प्रमाणात वाढ नक्की होते. प्रचंड दारू पिऊन आल्यावरही तो बाबा आपल्याच घरी जातो … Read Moreव्यसन हेच कौटुंबिक हिंसेला कारणीभूत ठरते

सुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणा-या घरांमध्ये हिंसा होत नाही.

मला विचारा, मी मोठ्याच घरात कामाला जाते. (कशा रांगोळ्या काढता घरंदाज व्यथांनो! – नेमाडे यांची एक कविता) हिंसेची कारणं अनेक … Read Moreसुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणा-या घरांमध्ये हिंसा होत नाही.

मानसिक आजार म्हणजे पूर्व जन्मीचं संचित किंवा कुणाची तरी वाईट नजर.

ताप, सर्दी, खोकला अशा शरीराच्या आजारांप्रमाणेच मनाचेही काही आजार असतात. मानसिक आजारांचा आणि पूर्व जन्म, पाप पुण्य अथवा नजर अशा … Read Moreमानसिक आजार म्हणजे पूर्व जन्मीचं संचित किंवा कुणाची तरी वाईट नजर.

कौटुंबिक हिंसा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?

असं असत तर कौटुंबिक हिंसा थांबविण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला नसता. खरं तर अनेकदा स्वतःच्या कुटुंबातच स्त्रिया व मुलं यांच्यावर … Read Moreकौटुंबिक हिंसा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?

रागावणे, अधिकार गाजवणे, प्रसंगी मारणे हे प्रेमाचे प्रतीक आहे.

“हे प्रेमाचे नसून नियंत्रणाचे आणि सत्तेचे प्रतिक आहे.” हे तर अजिबात खरे नाही. राग हे अनेक भावनांचे संमिश्र मिश्रण आहे. … Read Moreरागावणे, अधिकार गाजवणे, प्रसंगी मारणे हे प्रेमाचे प्रतीक आहे.

स्त्री एकटी राहू शकत नाही, तिला नेहमीच पुरुषाच्या आधाराची गरज असते.

“एकट्या स्त्रीने राहणं समाजाच्या पचनी पडत नाही म्हणून असं बोललं जात.” चुकीचा समज आहे हा. आपल्या समाजात पुरुषांनी एकटं राहिलं … Read Moreस्त्री एकटी राहू शकत नाही, तिला नेहमीच पुरुषाच्या आधाराची गरज असते.

पुरुष उत्तेजित झाल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून बलात्कार होतात.

“साफ खोटं. पुरुषांचा असा समज आपला पुरुषप्रधान समाजच करून देत असतो.” लैंगिक भावना पुरुष, स्त्री अथवा इतर, बहुतेकांना असतात. ज्या … Read Moreपुरुष उत्तेजित झाल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून बलात्कार होतात.

ती तसलीच आहे, मुद्दाम करते. नवरा मारणार नाही तर काय पूजा करणार का?

“म्या अशीच हाय” पुरुषाच्या समर्थनार्थ ऐकायला मिळणारी ही वाक्य आहेत. आपल्या समाजात नवरा मालक, धनी असतो. पूजा (शब्दशः) नवऱ्याची होते. … Read Moreती तसलीच आहे, मुद्दाम करते. नवरा मारणार नाही तर काय पूजा करणार का?

सर्व कायदे स्त्रीचीच बाजू घेणारे आहेत/स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय.

“कायदा वापरायची वेळ कोण आणतं पण?” हाच प्रतिवाद अनेकदा दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक किंवा अगदी मुलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांविषयी केला जातो, … Read Moreसर्व कायदे स्त्रीचीच बाजू घेणारे आहेत/स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय.

समलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करत असतात, त्यातून हिंसा होते.

“नाही हो..प्लीज..” लैंगिक संबंध करावेसे वाटणे, जोडीदाराची ओढ असणे नैसर्गिक आहे. सर्वांच्याच बाबतीत. तुम्ही कधी आणि किती वेळा सेक्स करू … Read Moreसमलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करत असतात, त्यातून हिंसा होते.

मुलांचे हक्क

(संदर्भ – मुलांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली – विद्या आपटे) आश्रमशाळा मुलांसाठी लिंक https://sjsa.maharashtra.gov.in/mr/ashram-shala-mr अनुसुचीत जाती निवासी … Read Moreमुलांचे हक्क

ज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते / त्या मानसिक रुग्ण असतात.

“आपले अनुभव आठवून बघा की जरा! कोण होते ते?” नाही. मुलांचा होणारा लैंगिक छळ हे सुद्धा सत्ता संबंधांचं एक उदाहरण … Read Moreज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते / त्या मानसिक रुग्ण असतात.

कौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या बायकांवर व्हायची. आजकाल असं काही होत नाही.

“काय म्हणता?” पूर्वीचा काय आणि आत्ताचा काय, हिंसा सर्वच काळात होताना दिसून येते. हिंसेच्या स्वरुपात/प्रकारात काळानुसार थोडे-फार बदल झाले आहेत. … Read Moreकौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या बायकांवर व्हायची. आजकाल असं काही होत नाही.

अनैतिक मानवी व्यापार, वेश्याव्यवसाय संबंधी

प्रत्येक व्यक्तीचा जगणे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत अधिकार आहेत. याबरोबरच मुख्य गरज असते प्रेमाची. पण आजही शेकडो … Read Moreअनैतिक मानवी व्यापार, वेश्याव्यवसाय संबंधी

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४, सुधारित २००३

गर्भलिंगनिदानाला घालविण्यासाठी भारत सरकारने १९९४ साली गर्भलिंगनिदान विरोधी कायदा आणला. त्यानंतर त्यात २००३ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. गर्भलिंगनिदान हा … Read Moreगर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान (गर्भलिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४, सुधारित २००३

वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१

गर्भपात म्हणजे काय? गर्भधारणेपासून २० आठवड्यांच्या काळातील गर्भ कोणत्याही पद्धतीने काढून टाकणे किंवा पडून जाणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यांच्या आतील … Read Moreवैद्यकीय गर्भपात कायदा १९७१

जिथे गरिबी आहे तिथेच हिंसा दिसते

मोठ-मोठ्या सोसायट्यात / बंगल्यात या एकडाव नाही. हिंसेचा सामना हर एक वर्ग, जाती, धर्म, वंश यातील महिलांना करावा लागतो. स्त्रियांवरील … Read Moreजिथे गरिबी आहे तिथेच हिंसा दिसते

फक्त स्त्रियाच स्त्रीवादी असतात

आमच्या ८ मार्चचा कार्यक्रम नाही का बगीतला तुम्ही. कित्येक जण झेंडे घेऊन चालतेत मोर्चात. नाही. स्त्रीवाद फक्त स्त्रियांसाठी नाही. स्त्री … Read Moreफक्त स्त्रियाच स्त्रीवादी असतात

स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात / पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कोण म्हणतंय? साफ खोटं हाय, लिहून घ्या. वास्तवात महिला पुरुषांपेक्षा अनेक अर्थाने अधिक कणखर असतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे … Read Moreस्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात / पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कौटुंबिक हिंसा ही खूपच कमी स्त्रियांवर होते.

“कमी म्हंजे किती?” नाही. हे धादांत खोटं आहे. भारतात लाखो महिला सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा आणि भेदभावाचा सामना … Read Moreकौटुंबिक हिंसा ही खूपच कमी स्त्रियांवर होते.

हिंसा म्हणजे काय?

कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता … Read Moreहिंसा म्हणजे काय?

हिंसा कशाला म्हणायची?

८ वर्षाच्या आसिफावर सामूहिक बलात्कार….. कॉलेजवरून येताना चौकामध्ये मुलं त्रास देतात म्हणून ११ वीत शिकणाऱ्या राधाने कॉलेज सोडले…. प्रेमाला नकार … Read Moreहिंसा कशाला म्हणायची?

या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला. भारतीय संविधानाच्या कलम २१ ने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि अभिव्यक्तीचा … Read Moreया देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कौटुंबिक हिंसेचे दुष्टचक्र

स्त्रीवर होणारी हिंसा ही एखाद दुसरी घटना आहे असे म्हणून ती कमी लेखणे चुकीचे ठरेल. कुटुंबातील हिंसेचे गांभीर्य समजून घेण्यासाठी … Read Moreकौटुंबिक हिंसेचे दुष्टचक्र

शारीरिक हिंसा

दुस-या व्यक्ती वर  नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ब-याच वेळा  शारीरिक इजा केली जाते. त्यामध्ये  पुढील प्रकारच्या हिंसेचा वापर करणे. ठोसा मारणे … Read Moreशारीरिक हिंसा

शारीरिक परिणाम

  व्यक्तीवर होणा-या शारीरिक हिंसेचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात. हाड मोडणे, भाजणे, डोक्याला इजा, अॅसिड टाकून भाजणे, चाकूचे वार अंतर्गत … Read Moreशारीरिक परिणाम

मानसिक परिणाम

व्यक्तीवर झालेल्या हिंसेचे जसे शारीरिक परिणाम दिसतात. तसेच मानसिक परिणामही होतात. ते व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यात झालेल्या बदलामुळे समजतात.  हे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून … Read Moreमानसिक परिणाम

मानसिक/भावनिक

मानसिक/भावनिक हिंसेमध्ये पुढील प्रकार दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला वाईट व हीन वागणूक,  व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून … Read Moreमानसिक/भावनिक

लैंगिक छळ

शारीरिक बळाचा वापर करून किवा न करता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे.  यामध्ये पुढील प्रकारच्या लैंगिक हिंसा … Read Moreलैंगिक छळ

लैंगिक परिणाम

  व्यक्तीवर झालेल्या लैंगिक हिंसेमुळे त्यांच्या लैंगिकतेवर ही परिणाम होतात. ते पुढीलप्रमाणे दिसून येतात. वेदना देणारा संभोंग लैंगिक आजाराचे संक्रमण … Read Moreलैंगिक परिणाम

नियत्रण/बंधन घालणे

पुरुषप्रधानतेतून सत्ता स्थापन करणे. या सत्तेचा वापर करून व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे किवा व्यक्तीला बंधनात ठेवणे. यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून … Read Moreनियत्रण/बंधन घालणे

इतर परिणाम

व्यक्तीवर/ स्त्रियांवर होणा-या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होताना दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे आहेत. स्त्रियांना जीवन जगणे, हिडणे, फिरणे अवघड … Read Moreइतर परिणाम

आर्थिक हिंसा

स्त्रियांना  आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र दिले  नसल्यामुळे ती आर्थिक बाबीसाठी ब-याच वेळा  दुस-यावर  अवलंबून आहे,  याची सतत जाणीव करून बंधनात ठेवणे/ … Read Moreआर्थिक हिंसा

तुम्ही तुमच्या घरातच (कौटुंबिक हिंसा) हिंसेचा सामना करत असाल, तर…

हे जरूर करा घाबरू नका, हिम्मत ठेवा. विश्वासातल्या व्यक्तीशी बोला. तात्काळ गरज असेल, तर हेल्पलाईनचा उपयोग करा. आपल्याजवळ नेहमी महत्त्वाचे/आवश्यक … Read Moreतुम्ही तुमच्या घरातच (कौटुंबिक हिंसा) हिंसेचा सामना करत असाल, तर…

तुम्ही छेडछाड अथवा लैंगिक हिंसा सहन करत असाल तर..

हे जरूर करा तुमच्या सोबत छेडछाड / लैंगिक हिंसा होत असेल, तर त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा. ती व्यक्ती तुमच्या … Read Moreतुम्ही छेडछाड अथवा लैंगिक हिंसा सहन करत असाल तर..