काय करा / काय करू नका

हिंसेचा सामना करणाऱ्या व्यक्तीसाठी

महिलांना आपल्या जीवनात अनेकदा अनेक प्रकारच्या हिंसेचा सामना करावा लागतो. घर, रस्ता, सार्वजनिक जागा, असे कोणतेही ठिकाण नाही; जिथे महिला सुरक्षित असतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा एखाद्या हिंसेच्या प्रसंगी किंवा सातत्याने हिंसेचा सामना करणाऱ्या व्यक्तीने काय करणं आवश्यक आहे आणि काय करू नये, यासंबंधी खाली काही टिप्स देत आहोत.

तुम्ही तुमच्या घरातच (कौटुंबिक हिंसा) हिंसेचा सामना करत असाल, तर…

हे जरूर करा घाबरू नका, हिम्मत ठेवा. विश्वासातल्या व्यक्तीशी बोला. तात्काळ गरज असेल, तर हेल्पलाईनचा उपयोग करा. आपल्याजवळ नेहमी महत्त्वाचे/आवश्यक ...

तुम्ही छेडछाड अथवा लैंगिक हिंसा सहन करत असाल तर..

हे जरूर करा तुमच्या सोबत छेडछाड / लैंगिक हिंसा होत असेल, तर त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा. ती व्यक्ती तुमच्या ...

तुमचे मूल जर कुठल्या हिंसेचा सामना करत असेल, तर.. पालक म्हणून हे अवश्य लक्षात ठेवा.

हे जरूर करा मुलावर विश्वास ठेवा. मुलाबरोबर प्रेमाने बोला आणि वागा. मुलं जे सांगतात ते शांतपणे ऐकूण घ्या. मुलांना सांगा, ...

तुमचा मोबाईल, इंटरनेट अथवा सोशल मीडियाचा वापर करून कोणी हिंसा करत असेल तर..

हे जरूर करा हॉट्स अॅप, ,मेल अथवा फेसबुक अशा माध्यमांवर कोणी तुमची इच्छा नसताना चॅट करत असेल, तर त्या व्यक्तीला ...

तुम्ही जेष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला जर हिंसेचा सामना करावा लागत असेल, तर..

हे जरूर करा घरात एकटे राहात असाल, तर आपल्या वयाचे मित्र-मैत्रिणी, परिचित किंवा आपल्या वयाच्या नातेवाईकांकडे जा. त्यांना तुमच्याकडे बोलवा ...

तुम्ही किंवा तुमची/चा पाल्य अपंग असेल तर..

हे जरूर करा आपला फोन नेहमी आपल्याजवळ ठेवा. त्यातील महत्त्वाचे नंबर पाठ करा किंवा लगेच डायल करता येतील असे ठेवा ...