स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

शारीरिक हिंसा, मानसिक किवा भावनिक हिंसा, लैंगिक छळ आणि नियंत्रण ठेवणे / बंधनात ठेवणे किंवा आर्थिक हिंसा अशा  वेगवेगळ्या प्रकारात हिंसेची विभागणी केली जाऊ शकते.

शारीरिक हिंसा

दुस-या व्यक्ती वर  नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ब-याच वेळा  शारीरिक इजा केली जाते. त्यामध्ये  पुढील प्रकारच्या हिंसेचा वापर करणे. ठोसा मारणे ...

मानसिक/भावनिक

मानसिक/भावनिक हिंसेमध्ये पुढील प्रकार दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला वाईट व हीन वागणूक,  व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून ...

लैंगिक छळ

शारीरिक बळाचा वापर करून किवा न करता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे.  यामध्ये पुढील प्रकारच्या लैंगिक हिंसा ...

नियत्रण/बंधन घालणे

पुरुषप्रधानतेतून सत्ता स्थापन करणे. या सत्तेचा वापर करून व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे किवा व्यक्तीला बंधनात ठेवणे. यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून ...

आर्थिक हिंसा

स्त्रियांना  आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र दिले  नसल्यामुळे ती आर्थिक बाबीसाठी ब-याच वेळा  दुस-यावर  अवलंबून आहे,  याची सतत जाणीव करून बंधनात ठेवणे/ ...