हिंसा म्हणजे काय?

कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता येईल.
आपल्या समाजाची रचना पुरुषप्रधान आहे. तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या जात, धर्म, वर्ग यामध्ये समाज विभागणी केलेली/झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आणि नियंत्रण असते तो दुसऱ्या घटकांवर हिंसा करताना दिसतो. त्यामध्ये पुरुष-स्त्रियांवर, पुरुष-पुरुषांवर, स्त्रिया-पुरुषांवर, स्त्रिया-स्त्रियांवर हिंसा करत असतात परंतु आपल्या समाजात पुरुषांना महत्त्व आहे आणि स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. अशा भेदभावामुळे सगळ्यात जास्त स्त्रियांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर हिंसा होत आहेत.

पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांवर येणारी नियंत्रणं

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत मूल्य व विचारसरणी ही पुरुषसत्ताक असते व स्त्रियांवर विविध प्रकारे बंधने व नियंत्रणे ठेवणारी आहे. ही नियंत्रणे विविध ...

स्त्री-पुरूषांनी स्विकारावयाच्या महत्वाच्या गोष्टी

स्त्रियांवरील अन्यायांच्या मुळाशी,  समाजात असलेली पुरूषप्रधानता स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान आहे. पुरूषांनी समंजसपणे ही लटकी प्रधानता व स्त्रियांनी दुय्यमता मनातून ...

पुरुषप्रधान समाजव्यवस्था म्हणजे काय?

पुरुषप्रधान समाज व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यात घरात आणि घराबाहेर, सर्वत्र पुरुषांना महत्व असते व सगळीकडे पुरुषांचे वर्चस्व असते आणि ...

स्त्रियांवरील हिंसा म्हणजे काय?

कोणत्याही माणसाला / व्यक्तीला शारीरिक, मानसिक इजा होईल असे जाणून-बुजून किंवा नकळत केलेले कृत्य म्हणजे हिंसा अशी हिंसेची व्याख्या करता ...

हिंसा कशाला म्हणायची?

पहा बरं खालील घटना आपल्या परिचयाच्या किंवा माहितीतील आहेत का? ८ वर्षाच्या आसिफावर सामूहिक बलात्कार..... कॉलेजवरून येताना चौकामध्ये मुलं त्रास ...

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

शारीरिक हिंसा, मानसिक किवा भावनिक हिंसा, लैंगिक छळ आणि नियंत्रण ठेवणे / बंधनात ठेवणे किंवा आर्थिक हिंसा अशा  वेगवेगळ्या प्रकारात ...

स्त्रियांवर हिंसा का होते?

आपल्या समाजाची रचनाच पुरुषप्रधान, पुरुषाला महत्त्व देणारी, पुरुषाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली आहे. त्यामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यमच मानण्यात आला आहे. मुलगी ...

हिंसेचे स्त्रियांवर होणारे परिणाम

पुरुषाप्रधान संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. त्यामुळेच स्त्रियांवर हिंसा होताना दिसते. या हिंसेतून स्त्रियांवर खूप वाईट परिणाम होताना ...