तुमच्या बाबतीत हिंसा होते आहे हे तुम्ही कसं ओळखाल?

आपली समाजरचना ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. यातूनच कुटुंबामध्ये, समाजामध्ये स्त्रियांवर, मुलांवर व वृद्ध व्यक्तीसोबत वेगेवगळ्या प्रकारे हिंसा होत असताना दिसून येतात. अनेकवेळा आपल्याला हे माहितही नसते की ही हिंसा आहे. त्यासाठी पुढे काही प्रश्न दिले त्याच्यावरून तुमच्यासोबत हिंसा होत आहे का? हे ओळखू शकता. तसेच हिंसा करणारी व्यक्ती ही आपल्या ओळखीची/नात्यातील किंवा अनोळखीही असू शकते. त्यामुळे खालीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर जर ‘हो’ असेल तर आपल्यावर हिंसा होत आहे असे समजा!

कौटुंबिक हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली

आपल्या समाजात पुरुषांचे अपघात रोडवर होतात, तर स्त्रियांचे अपघात त्याच्या स्वतःच्या घरात होतात. मुली व स्त्रियांना प्रत्येक वेळी आपल्यावर कुटुंबात ...

लैंगिक हिंसा/छेडछाड- हे ओळखण्यासाठीची प्रश्नावली

शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, बस किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी महिलांना अनेकदा लैंगिक छेडछाडीचा सामना करावा लागतो. या दृष्टीने घर आणि ...

मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली

फोन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आदि माध्यमांचा उपयोग करून मुलींना त्रास देणे, लैंगिक छळ करण्याचे अनेक प्रकार आपण नेहमी ऐकतो, ...

मुलांसाठी – शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण/हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली

तुमच्या मुलांच्याबाबत किंवा तुम्ही जर स्वतः मूल (म्हणजे ० ते १८ वर्षापर्यतचे) असाल तर तुमच्याबाबत खालील पैकी एकजरी गोष्ट कोणी ...

आपल्या मुलांबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे ओळखण्याबाबत, पालकांसाठी

पालक मित्रांनो, आपल्या मुलाबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे तुम्हाला खालील प्रश्नांवरून ओळखता येईल आणि आपल्या मुलांशी वर दिलेल्या ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी – ज्येष्ठ व्यक्तींना (स्वतःवर) होणारी हिंसा ओळखण्यासाठी प्रश्नावली

आजी-आजोबा, तुमच्या ओळखीच्या, नात्यातल्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केल जातं का? ही हिंसा आहे हे लक्षात घ्या. मदत मिळावा, सुरक्षित ...