शारीरिक हिंसा

दुस-या व्यक्ती वर  नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ब-याच वेळा  शारीरिक इजा केली जाते. त्यामध्ये  पुढील प्रकारच्या हिंसेचा वापर करणे.

  • ठोसा मारणे
  • मारहाण करणे
  • गळा दाबणे
  • चटका देणे
  • थप्पड मारणे
  • वस्तू फेकून मारणे
  • लाथ मारणे
  • ढकलून देणे
  • सुरा,चाकू, काठी,दाभण,भांडी,सळई सारख्या इतर हत्यारांचा वापर
  • थुंकणे, ओरबडणे, चिमटे काढणे, चावणे.

व इतर अनेक प्रकार