लैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

भारतात स्त्रियांविरोधात होणाऱ्या सामान्य गुन्ह्यांपैकी बलात्कार हा चौथा मोठा गुन्हा आहे. (सेफसिटी) जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरात तीन … Read Moreलैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

बलात्कार म्हणजे काय?

२०१३ मध्ये भारतात ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, यानुसार दुसऱ्या स्त्रीच्या योनीमध्येच नाही तर तोंड, गुदद्वार, मूत्रमार्ग किंवा … Read Moreबलात्कार म्हणजे काय?

छेडछाड म्हणजे काय?

मुली/स्त्रिया यांना शाळेत, कॉलेज, नोकरीला/कामधंदा किंवा कुठेही जाताना काही मुलं/पुरुष रस्ता अडवतात, अश्लील जोक करणे, शिट्ट्या, डोळा मारणे, पाठलाग करणे, … Read Moreछेडछाड म्हणजे काय?

पोलिसांची मदत कशी घ्याल? पोलिस प्रथम खबर अहवाल म्हणजे काय?

प्रथम खबर अहवाल म्हणजेच F.I.R. हा अहवाल मणजे घडलेल्या गुन्हयाबद्दल पोलिसांना दिलेल्या तपशीलवार माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार … Read Moreपोलिसांची मदत कशी घ्याल? पोलिस प्रथम खबर अहवाल म्हणजे काय?

बलात्कार ऐतिहासिक घटना – १. मथुरा प्रकरण १९७२

मथुरा बलात्कार प्रकरण हे १९७२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देसाई गंज पोलिस ठाण्यात घडले, ज्यामध्ये मथुरा ही १६ वर्षाची … Read Moreबलात्कार ऐतिहासिक घटना – १. मथुरा प्रकरण १९७२

बलात्कार ऐतिहासिक घटना – २. भंवरीदेवी बलात्कार प्रकरण १९९२

राजस्थानमध्ये शासकीय कार्यक्रमातील आरोग्याचे काम करणाऱ्या भंवरीदेवी ‘साथीन’ म्हणून काम करत होत्या. त्यांनी बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचं ठरविलं आणि … Read Moreबलात्कार ऐतिहासिक घटना – २. भंवरीदेवी बलात्कार प्रकरण १९९२

बलात्कार ऐतिहासिक घटना – ३. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण २०१२

ज्योतीसिंग ही दिल्ली मध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेणारी २३ वर्षीय तरुणी (‘निर्भया’). देशाची भावी डॉक्टर तिच्यावर डिसेंबर २०१२ मध्ये संध्याकाळच्या वेळी … Read Moreबलात्कार ऐतिहासिक घटना – ३. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण २०१२

विवाहाअंतर्गत बलात्कार – कायदा हवाच, पण केव्हा?

अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने … Read Moreविवाहाअंतर्गत बलात्कार – कायदा हवाच, पण केव्हा?

कायदा तुमच्या हाती – लैंगिक अत्याचारांविरोधात कायदा-

अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास ते जास्त प्रमाणात आणि जास्त क्रूरतेने होऊ शकतात परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास … Read Moreकायदा तुमच्या हाती – लैंगिक अत्याचारांविरोधात कायदा-

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कायदा

लैंगिक छळ म्हणजे..? लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतींचा समावेश होतो. शारीरिक, तोंडी … Read Moreकामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कायदा