व्यक्तीवर होणा-या शारीरिक हिंसेचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात.
- हाड मोडणे, भाजणे, डोक्याला इजा, अॅसिड टाकून भाजणे, चाकूचे वार
- अंतर्गत जखमा
- अनिमिया होणे
- डोकेदुखी
- धडधडणे / एंग्झायटी.
- उच्चरक्तदाब.
- पी.सी.ओ.डी.,
- फ्रस्ट्रेशन.
- झोप लागत नाही.
- शारीरिक अपंगत्व.
- शारीरिक गंभीर आजार.
- मृत्यू.
व्यक्तीवर होणा-या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर होताना दिसतात. त्यामुळे झालेल्या त्रासासाठी लवकर दवाखान्यात जा. आपल्यावर होणा-या हिंसेला प्रतिकार करा आणि सुरक्षित रहा.