मुले खोटे बोलतात आणि लैंगिक शोषणाची कहाणी करतात.

मुलांना अशा विषयाबद्दल माहितीच नसते तर ते कहाणी कसे बनवतील? मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय आला की खूप मोठ्या प्रमाणात या … Read Moreमुले खोटे बोलतात आणि लैंगिक शोषणाची कहाणी करतात.

स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात/ पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कोण म्हणतंय? साफ खोटं हाय, लिहून घ्या. वास्तवात महिला पुरुषांपेक्षा अनेक अर्थाने अधिक कणखर असतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे … Read Moreस्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात/ पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

बाल लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याचा मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

तक्रार नाही केली तर त्या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात याचा विचार करा. वास्तविक बाल लैंगिक अत्याचार कधीही, कुठेही … Read Moreबाल लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याचा मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही.

हा आपला गैरसमज आहे. असं म्हणनंच चुकीचं आहे. आपल्या समाजात वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा/नकारात्मक आहे. या स्त्रियांकडे नेहमी … Read Moreवेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही.

मुली/स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात.

असं असत तर ४ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाले नसते. हे खोटं आहे. मुली/स्त्रिया यांच्यावर बलात्कार झाला तर त्यांनाच दोष दिला … Read Moreमुली/स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात.

स्त्रीवादी स्त्रियांचा लग्नव्यवस्थेवर विश्वास नाही.

त्यांचा ‘मानवी’ नाते संबंधांवर, एकेमकांना पूरक असण्यावर विश्वास आहे.   स्त्रीवादी स्त्रियांचा, पुरुषांचा आणि भिन्नलिंगी व्यक्तींचाही परस्पर प्रेम, आदर आणि … Read Moreस्त्रीवादी स्त्रियांचा लग्नव्यवस्थेवर विश्वास नाही.

बाईलाच वाटत असतं की तीला मुलगाच व्हावा.

उलटा चोर कोतवाल को डाटे! असं मूळीच नाही. मुलग्याची आस हे पुरुषप्रधान संस्कृतीचं मूल्य आहे. वंशाला दिवा हवां, अग्नी द्यायला … Read Moreबाईलाच वाटत असतं की तीला मुलगाच व्हावा.

पती पत्नीच्या नात्यात बलात्कार होत नसतो.

असं समाजाला वाटत असतं लग्नाच्या नात्यात बलात्कार होत नसतात किंवा पती आपल्या पत्नीवर लैंगिक बळजबरी करू शकत नाही हा चुकीचा … Read Moreपती पत्नीच्या नात्यात बलात्कार होत नसतो.

पावसाने झोडपले अन नव-याने मारले, तर तक्रार कोणाकडे करणार!

पावसापासून वाचण्यासाठी अनेक उपाय असतात तसेच मारणाऱ्या नवऱ्यालाही सरळ करता येतं.. पाऊस ही घटना नैसर्गिक आहे पण नव-याने केलेली मारहाण … Read Moreपावसाने झोडपले अन नव-याने मारले, तर तक्रार कोणाकडे करणार!

बाल लैंगिक शोषण गरीब, अशिक्षित कुटुंबांमध्ये होतं.

चूक. बहुतेक वेळेस ‘सुशिक्षित, उच्च’ कुटुंबांमध्ये ते लपविलं/दाबलं जातं. लैंगिकता हा मुद्दाच मुळी कुठे वाच्चता करण्याचा नाही असा आपल्या समाजाचा … Read Moreबाल लैंगिक शोषण गरीब, अशिक्षित कुटुंबांमध्ये होतं.

मुलींच्या नकारत होकारच असतो.

नाही. तो नकारच असतो फक्त तो पुरुषांना समजत नाही. कारण मुलांचे, पुरुषांचे शिक्षण तसे झाले नाही. ‘नाही’ चा अर्थ त्यांना … Read Moreमुलींच्या नकारत होकारच असतो.

जो बाईचं ऐकतो तो खरा पुरुष नसतो

खरा पुरुष तोच जो बाईकडे माणूस म्हणून बघतो, तिचा आदर करतो. आपली पुरुषप्रधान व्यवस्था बाईला दुय्यम समजते, तिला कमी दर्जा … Read Moreजो बाईचं ऐकतो तो खरा पुरुष नसतो

व्यसन हेच कौटुंबिक हिंसेला कारणीभूत ठरते

हिंसेला व्यसन कारणीभूत नसते परंतु व्यसनामुळे हिंसेच्या प्रमाणात वाढ नक्की होते. प्रचंड दारू पिऊन आल्यावरही तो बाबा आपल्याच घरी जातो … Read Moreव्यसन हेच कौटुंबिक हिंसेला कारणीभूत ठरते

सुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणा-या घरांमध्ये हिंसा होत नाही.

मला विचारा, मी मोठ्याच घरात कामाला जाते. (कशा रांगोळ्या काढता घरंदाज व्यथांनो! – नेमाडे यांची एक कविता) हिंसेची कारणं अनेक … Read Moreसुशिक्षित व सुसंस्कृत समजल्या जाणा-या घरांमध्ये हिंसा होत नाही.

मानसिक आजार म्हणजे पूर्व जन्मीचं संचित किंवा कुणाची तरी वाईट नजर.

ताप, सर्दी, खोकला अशा शरीराच्या आजारांप्रमाणेच मनाचेही काही आजार असतात. मानसिक आजारांचा आणि पूर्व जन्म, पाप पुण्य अथवा नजर अशा … Read Moreमानसिक आजार म्हणजे पूर्व जन्मीचं संचित किंवा कुणाची तरी वाईट नजर.

कौटुंबिक हिंसा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?

असं असत तर कौटुंबिक हिंसा थांबविण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला नसता. खरं तर अनेकदा स्वतःच्या कुटुंबातच स्त्रिया व मुलं यांच्यावर … Read Moreकौटुंबिक हिंसा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे?

रागावणे, अधिकार गाजवणे, प्रसंगी मारणे हे प्रेमाचे प्रतीक आहे.

“हे प्रेमाचे नसून नियंत्रणाचे आणि सत्तेचे प्रतिक आहे.” हे तर अजिबात खरे नाही. राग हे अनेक भावनांचे संमिश्र मिश्रण आहे. … Read Moreरागावणे, अधिकार गाजवणे, प्रसंगी मारणे हे प्रेमाचे प्रतीक आहे.

स्त्री एकटी राहू शकत नाही, तिला नेहमीच पुरुषाच्या आधाराची गरज असते.

“एकट्या स्त्रीने राहणं समाजाच्या पचनी पडत नाही म्हणून असं बोललं जात.” चुकीचा समज आहे हा. आपल्या समाजात पुरुषांनी एकटं राहिलं … Read Moreस्त्री एकटी राहू शकत नाही, तिला नेहमीच पुरुषाच्या आधाराची गरज असते.

पुरुष उत्तेजित झाल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून बलात्कार होतात.

“साफ खोटं. पुरुषांचा असा समज आपला पुरुषप्रधान समाजच करून देत असतो.” लैंगिक भावना पुरुष, स्त्री अथवा इतर, बहुतेकांना असतात. ज्या … Read Moreपुरुष उत्तेजित झाल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून बलात्कार होतात.

ती तसलीच आहे, मुद्दाम करते. नवरा मारणार नाही तर काय पूजा करणार का?

“म्या अशीच हाय” पुरुषाच्या समर्थनार्थ ऐकायला मिळणारी ही वाक्य आहेत. आपल्या समाजात नवरा मालक, धनी असतो. पूजा (शब्दशः) नवऱ्याची होते. … Read Moreती तसलीच आहे, मुद्दाम करते. नवरा मारणार नाही तर काय पूजा करणार का?

सर्व कायदे स्त्रीचीच बाजू घेणारे आहेत/स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय.

“कायदा वापरायची वेळ कोण आणतं पण?” हाच प्रतिवाद अनेकदा दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक किंवा अगदी मुलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांविषयी केला जातो, … Read Moreसर्व कायदे स्त्रीचीच बाजू घेणारे आहेत/स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय.

समलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करत असतात, त्यातून हिंसा होते.

“नाही हो..प्लीज..” लैंगिक संबंध करावेसे वाटणे, जोडीदाराची ओढ असणे नैसर्गिक आहे. सर्वांच्याच बाबतीत. तुम्ही कधी आणि किती वेळा सेक्स करू … Read Moreसमलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करत असतात, त्यातून हिंसा होते.

ज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते / त्या मानसिक रुग्ण असतात.

“आपले अनुभव आठवून बघा की जरा! कोण होते ते?” नाही. मुलांचा होणारा लैंगिक छळ हे सुद्धा सत्ता संबंधांचं एक उदाहरण … Read Moreज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते / त्या मानसिक रुग्ण असतात.

कौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या बायकांवर व्हायची. आजकाल असं काही होत नाही.

“काय म्हणता?” पूर्वीचा काय आणि आत्ताचा काय, हिंसा सर्वच काळात होताना दिसून येते. हिंसेच्या स्वरुपात/प्रकारात काळानुसार थोडे-फार बदल झाले आहेत. … Read Moreकौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या बायकांवर व्हायची. आजकाल असं काही होत नाही.

जिथे गरिबी आहे तिथेच हिंसा दिसते

मोठ-मोठ्या सोसायट्यात / बंगल्यात या एकडाव नाही. हिंसेचा सामना हर एक वर्ग, जाती, धर्म, वंश यातील महिलांना करावा लागतो. स्त्रियांवरील … Read Moreजिथे गरिबी आहे तिथेच हिंसा दिसते

फक्त स्त्रियाच स्त्रीवादी असतात

आमच्या ८ मार्चचा कार्यक्रम नाही का बगीतला तुम्ही. कित्येक जण झेंडे घेऊन चालतेत मोर्चात. नाही. स्त्रीवाद फक्त स्त्रियांसाठी नाही. स्त्री … Read Moreफक्त स्त्रियाच स्त्रीवादी असतात

स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात / पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कोण म्हणतंय? साफ खोटं हाय, लिहून घ्या. वास्तवात महिला पुरुषांपेक्षा अनेक अर्थाने अधिक कणखर असतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे … Read Moreस्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात / पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कौटुंबिक हिंसा ही खूपच कमी स्त्रियांवर होते.

“कमी म्हंजे किती?” नाही. हे धादांत खोटं आहे. भारतात लाखो महिला सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा आणि भेदभावाचा सामना … Read Moreकौटुंबिक हिंसा ही खूपच कमी स्त्रियांवर होते.

चांगला कौन्सिलर तोच जो घर मोडू देणार नाही.

“काय करायचं ते मीच ठरवणार!” आपल्या इथे कुटुंब व्यवस्थेला खूप महत्व आहे. ही व्यवस्था टिकण्यासाठी कुठलीही किंमत द्यावी लागली तरी … Read Moreचांगला कौन्सिलर तोच जो घर मोडू देणार नाही.

फक्त मुलींचाच लैंगिक छळ होतो.

“इथे तरी मुलगा मुलगी भेद नको” मुलगा आणि मुलगी या दोघांवरही अत्याचार होतात. आपल्याकडे मुलांचं आणि मुलींचं सामाजिकीकरण वेगवेगळ्या पद्धतीनं … Read Moreफक्त मुलींचाच लैंगिक छळ होतो.

बहुतेक अपंग व्यक्तींना लैंगिक संबंधांची इच्छा नसते.

हे कोण ठरवणार? तुम्ही? चूक आहे. आपल्या समाजात अपंग व्यक्तीकडे एकतर सहानभूतीने पहिले जाते किंवा मग तिरस्काराने. त्यांच्याकडे माणूस म्हणून … Read Moreबहुतेक अपंग व्यक्तींना लैंगिक संबंधांची इच्छा नसते.

समलिंगी जोडप्यांमध्ये हिंसा-बिंसा काही होत नाही.

हसरी कल्पना.. समलिंगी व्यक्ती ही माणसंच असतात. याच व्यवस्थेत त्यांची वाढ झालेली असते. सत्ता आणि संबंध यांची समज तीच असते, … Read Moreसमलिंगी जोडप्यांमध्ये हिंसा-बिंसा काही होत नाही.

पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठीच तयार केलं गेलं आहे.

“कुणापासून? मग तूच का नाही घेत नाकापत्तुर पदर!” खरं तर ज्याच्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे, त्यालाच बुरख्यात किंवा घुंघटमध्ये ठेवलं तर.. … Read Moreपदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठीच तयार केलं गेलं आहे.

आजकालच्या मुलींचे कपडे, फॅशन्स,वागणं बघा! कसे छेडछाड/बलात्कार होणार नाहीत मग!

नाही रं माज्या बाबा.. हा समज चुकीचा आहे. कारण अगदी पाळण्यातील मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत लैंगिक हिंसा होताना दिसून येते. … Read Moreआजकालच्या मुलींचे कपडे, फॅशन्स,वागणं बघा! कसे छेडछाड/बलात्कार होणार नाहीत मग!

नवरा मारतो तर प्रेमही करतोच की.

असल्या प्रेमापारीस नसलेला बरा.. मारणे ही केवळ शारीरिक हिंसा नाही, तर तितकीच मानसिक हिंसा आहे. जवळच्या नात्यात होणारी हिंसा ही … Read Moreनवरा मारतो तर प्रेमही करतोच की.

स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा तिरस्कार

नाही. हे खरं न्हाय. पुरुष काय शत्रू न्हाईत.    स्त्रीवाद म्हणजे खरं तर स्त्री-पुरुष समान मानणारी एक विचारसरणी आहे. स्त्रियांना … Read Moreस्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा तिरस्कार

बाईच बाईची शत्रू असते

नसते गं माझी माय. बाईचे खरे शत्रू म्हंजे ह्यो पुरुषीपणा आन आपल्या रूढी परंपरा. ‘मुलगा होत नाही म्हणून अगर हुंडा … Read Moreबाईच बाईची शत्रू असते