लैंगिक छळ

शारीरिक बळाचा वापर करून किवा न करता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे.  यामध्ये पुढील प्रकारच्या लैंगिक हिंसा दिसून येतात.

  • जबरदस्तीने संभोग
  • बलात्कार
  • विवाहा अंतर्गत बलात्कार
  • छेडछाड
  • इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श
  • जबरदस्तीने लग्न
  • कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ
  • सहेतुक लैंगिक भाषेचा वापर
  • आई-बहीण वरून शिव्या
  • लैंगिक अवयवांना इजा
  • मोबाईल वरून अश्लील बोलणे व अश्लील चित्र, व्हिडिओ पाठविणे/दाखवणे
  • फेसबुक, ईमेल, व्हाॅटस अप वरून मैत्री करून(प्रेमाचे खोटे नाटक करून) लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणे
  • पॉर्न फिल्म दाखविणे
  • लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक सबंध ठेवणे
  • स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध / त्यांना माहित नसताना त्याच्याच लैंगिक अवयवांचे फोटो काढणे

व इतर अनेक प्रकार