व्यक्तीवर झालेल्या लैंगिक हिंसेमुळे त्यांच्या लैंगिकतेवर ही परिणाम होतात. ते पुढीलप्रमाणे दिसून येतात.
- वेदना देणारा संभोंग
- लैंगिक आजाराचे संक्रमण
- जननेंद्रिय, ओटीपोट यांच्या वेदना
- योनी आणि मूत्रमार्गात संसर्ग
- नको असलेली गर्भधारणा
- गर्भपात
- वंध्यत्व
- कमी वयात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया.
- लैंगिक अत्याचार.
- लैंगिक इच्छा पूर्ण होत नाही किंवा कमी होते.
- लैंगिकतेबद्द्ल घाण वाटते/ तिरस्कार वाटायला लागतो.
- कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेमुळे संधी सोडाव्या लागतात.
आपल्यावर झालेल्या लैंगिक हिंसेसंबंधी पहिले दवाखान्यात जा. तसेच लैंगिक तज्ञाची ही जरूर मदत घ्या. आपल्यावर होणा-या हिंसेला प्रतिकार करा व सुरक्षित रहा.