टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

बालविवाह केल्यास काय शिक्षा होऊ शकते?

“बालविवाह केल्यास काय शिक्षा होऊ शकते?” या व्हिडिओत बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या शिक्षांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

बालविवाहाच्या परिणामांपासून समाज कसा वाचू शकतो आणि यामध्ये कायदेशीर तरतुदींची भूमिका काय आहे, हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण कोणत्याही प्रकारे असा विवाह लावण्यास मदत केली तर आपल्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आपण स्वतःहून आणि समाजाच्या भवितव्यासाठी कायदेशीर समज वाढविण्यासाठी हा महत्त्वाचा संदेश शेअर करा