बाल विवाह थांबवायचा आहे?
जर आपल्याला असा एखादा बालविवाह होत असल्याबाबत कळले आणि काय करावे ते कळत नसेल हा विवाह कसा थांबवावा ते कळत नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
बालविवाहची समस्या आजही आपल्याला समाजात दिसून येते. बालविवाह रोखण्याकरिता बालविवाह प्रतिबंध कायदा अस्तित्वात असून देखील असे विवाह सर्रास होत असतात. जर आपल्याला असा एखादा बालविवाह होत असल्याबाबत कळले आणि काय करावे ते कळत नसेल हा विवाह कसा थांबवावा ते कळत नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा. एखादा बालविवाह तुम्ही रोखू शकता. कोणाचे तरी आयुष्य सावरू शकता.