टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   
“स्वतःच्या पायावर उभं राहणं – हेच मुलीला द्यायचं सर्वात मोठं वरदान आहे!”

“स्वतःच्या पायावर उभं राहणं – हेच मुलीला द्यायचं सर्वात मोठं वरदान आहे!”

बालविवाहाच्या प्रथेला आव्हान देणारी आणि शिक्षणाच्या महत्वावर भर देणारी ही कॉमिक स्ट्रिप नक्की वाचा! “स्वतःच्या पायावर उभं राहणं — हेच मुलीला द्यायचं सर्वात मोठं वरदान आहे!” बालविवाह आणि सर्वसामान्य दृष्टीकोन

बालविवाह थांबविण्यासाठी सहाय्यभूत मार्गदीपिका

आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड या संस्थांनी एकत्रपणे बालविवाह या विषयावरील कायदा आणि त्यातील सर्व संबंधित घटक यांची भूमिका विस्ताराने मांडणारी मार्गदीपिका तयार करण्याचे ठरवले.