टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

बालविवाह थांबविण्यासाठी सहाय्यभूत मार्गदीपिका

[vc_row row_space="remove_padding"][vc_column][vc_column_text css=""] ‘बालपण जपताना’ (मार्गदीपिकेविषयी) आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे आणि स्विसएड गेली अनेक वर्षे एकत्र काम करत आहे. महिलांचे हक्क आणि समानता या विषयावर दोन्ही संस्थांनी मिळून अनेक प्रकल्प

बालविवाहाचे आरोग्यावरील दुष्परिणाम – डॉ. वैजयंती पटवर्धन : Health Risks of Child Marriage.

बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत.

बालविवाह मागील कारणांची सत्यता

संपूर्ण भारतभरातच बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असताना महाराष्ट्रामध्येही बालविवाहाची आकडेवारी ही जास्त दिसून येते. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात हे प्रमाण अजूनच चिंताजनक आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही परिस्थिति कीती भयावह आहे