टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   
शासकीय योजना

शासकीय योजना

महाराष्ट्र राज्याच्या मुलींसाठी कल्याणकारी योजना ही पुस्तिका महिला व मुलींसाठी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.