“स्वतःच्या पायावर उभं राहणं – हेच मुलीला द्यायचं सर्वात मोठं वरदान आहे!”

बालविवाहाच्या प्रथेला आव्हान देणारी आणि शिक्षणाच्या महत्वावर भर देणारी ही कॉमिक स्ट्रिप नक्की वाचा!
“स्वतःच्या पायावर उभं राहणं — हेच मुलीला द्यायचं सर्वात मोठं वरदान आहे!”

बालविवाह आणि सर्वसामान्य दृष्टीकोन
(Comic Strip – Gender Equality / चित्रमालिका – लिंगभाव समानता)